जुनागडचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण केव्हा झाले?www.marathihelp.com

जुनागडचं भारतात विलीनीकरण 15 ऑगस्ट 1947 रोजी नव्हे, तर 9 नोव्हेंबर 1947 रोजी झालं होतं. त्यामुळे जुनागडचा स्वातंत्र्य दिन 9 नोव्हेंबरला साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतरही प्रलंबित राहिलेल्या जुनागडच्या स्वातंत्र्यासाठी हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली होती.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 122328 +22