जैन धर्माची सुरुवात कधी झाली?www.marathihelp.com

खरेतर जैन धर्म हा अतिप्राचीन धर्म मानला जातो. इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म संप्रदाय उद्याला आले. जैन साहित्यानुसार या काळात जगामध्ये ६२ धर्म संप्रदाय उदयाला आले. चीनमध्ये कन्फ्यूशियस तर इराणमध्ये पारशी हे धर्म संप्रदाय उदयाला आले.

solved 5
धार्मिक Tuesday 21st Mar 2023 : 12:33 ( 1 year ago) 5 Answer 125862 +22