जैवविविधतेसाठी 5 प्रमुख धोके कोणते आहेत?www.marathihelp.com

जैवविविधतेस असणारे धोके
अधिवास नाहिसा होणे, अतिशिकार, नव्या अधिवासात नव्या जातींचा प्रवेश, आणि द्वितीय विलोपन यामुळे जैवविविधतेस धोका उत्पन्न होतो असे जेअर्ड डायमंड या निसर्गतज्‍ज्ञाने वर्णन केले आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:56 ( 1 year ago) 5 Answer 79534 +22