ज्योतिबा फुले यांना महात्मा कोणी म्हटले?www.marathihelp.com

विशेष म्हणजे या सहकाऱ्यांमध्ये गोवंडे, भिडे, देशमुख असे ब्राम्हण सत्यशोधकही होते.'' त्यामुळेच जनतेसाठी फुल्यांचा सर्वोच्च सन्मान करण्याचं सत्यशोधकांच्या मनात होतं. म्हणून जोतिबा फुलेंना 'महात्मा' ही उपाधी अर्पण करण्यात आली. लोखंडे आणि वंडेकर यांनी फुलेंना महात्मा म्हणून गौरवणे किती योग्य आहे, हे आपल्या भाषणात मांडलं.

solved 5
सामान्य ज्ञान Tuesday 21st Mar 2023 : 14:50 ( 1 year ago) 5 Answer 128740 +22