ठाण्यात किती वॉर्ड आहेत?www.marathihelp.com

ठाणे विधानसभा मतदारसंघ - १४८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, ठाणे मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १, २ १०, १२ आणि १३ यांचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 08:53 ( 1 year ago) 5 Answer 55483 +22