तिबेटची स्थापना कोणी केली?www.marathihelp.com

तिबेटचा सम्राट नरदेव तिबेटचा धर्म, संस्कृती , राष्ट्रकल्पना यांचा प्रेरक आणि संस्थापक झाला. त्याने बौद्ध तत्त्वज्ञानानुसार दहा शिक्षापदांवर आधारित राज्यशासन उभे केले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:22 ( 1 year ago) 5 Answer 80755 +22