दर्जेदार संशोधन कसे करावे?www.marathihelp.com

संशोधन अहवाल लेखनाची ठरावीक अशी पद्धत आहे, त्या नमुन्याप्रमाणे अहवाल लेखन करावे. अहवाल लेखनाची भाषा साधी व सोपी असावी. यामध्ये अचूकपणा हवा. अलंकारिक भाषेचा वापर करू नये, अहवाल लेखनात भूतकाळ वापरावा कारण संशोधनात जे घडले त्याचा वृतांत अहवालात घ्यावयाचा असतो अहवाल लेखनात 'मी' ऐवजी 'संशोधक' असा शब्द वापरावा.

solved 5
वैज्ञानिक Tuesday 21st Mar 2023 : 16:18 ( 1 year ago) 5 Answer 131636 +22