दीर्घ मुदतीच्या कर्जाला काय म्हणतात?www.marathihelp.com


15 महिन्यांसाठी देण्यात येणारी कर्जे अल्प मुदतीची ठरतात तर 16 महिने ते 60 महिने मुदत मध्यम मुदतीच्या कर्जासाठी असते. दीर्घ कालावधीची कर्जे 60 महिन्यांवरील कालावधीसाठी असतात. 'ओव्हरड्राफ्ट' हा दुसरा प्रकार कर्जाचाच आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:35 ( 1 year ago) 5 Answer 23123 +22