दुय्यम बाजार म्हणजे काय?www.marathihelp.com

दुय्यम बाजार दुय्यम बाजाराला प्रामुख्याने'भाग बाजार'देखील ओळखले जाते. या बाजारात अगोदरच वितरित केलेल्या प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदारांमार्फत होत असतात. प्रारंभिक भाग विक्री नंतर जेव्हा भागांची भाग बाजारात नोंदणी केली जाते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:00 ( 1 year ago) 5 Answer 111223 +22