दैनंदिन जीवनात समाजशास्त्र महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो.

solved 5
सामाजिक Wednesday 15th Mar 2023 : 11:26 ( 1 year ago) 5 Answer 44723 +22