नवीन शैक्षणिक धोरणानुसार एकात्मिक बीड कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल?www.marathihelp.com

सध्या बीएडसाठी आवश्यक अभ्यासक्रम पाच वर्षांचा आहे तर आयटीईपी अभ्यासक्रमात चार वर्षांत बीएड अभ्यासक्रम पूर्ण होऊन एक वर्ष वाचते. चार वर्षांच्या आयटीईपीची सुरुवात शैक्षणिक सत्र 2022-23 पासून होईल. त्यासाठीचे प्रवेश नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट द्वारे केले जातील.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 13th Dec 2022 : 17:09 ( 1 year ago) 5 Answer 8416 +22