नागरी संरक्षण कार्यालयाची कार्ये काय आहेत?www.marathihelp.com

नागरी संरक्षणाचे कार्य दोन प्रकारे केले जाते : एका प्रकारात खडी संरक्षणसेना शत्रुसेनेशी लढते तर दुसऱ्या प्रकारात नागरिक यंत्रणा प्रतिकारात्मक व प्रतिबंधक मार्गांनी आपले संरक्षण करतात. प्रतिकारात्मक संरक्षण : जमिनीवर सरहद्द ओलांडून शत्रू आक्रमित राष्ट्रावर अंमल बसविण्याचा प्रयत्न करतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:15 ( 1 year ago) 5 Answer 35394 +22