नामनिर्देशित सदस्य म्हणजे काय?www.marathihelp.com

नामनिर्देशित व्यक्ती ही त्या रकमेची फक्त विश्वस्त असते. मृत ठेवीदाराच्या वतीने बँकेकडून पैसे घेण्यासाठी नामनिर्देशित व्यक्ती असतो. त्याने हे पैसे मृताच्या योग्य वारसदाराना देणे अपेक्षित असते. नामनिर्देशित व्यक्तीचे नाव मुदत ठेवीवर छापावे कि छापू नये याचा निर्णय ठेवीदाराने घ्यायचा असतो.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:18 ( 1 year ago) 5 Answer 3034 +22