नियोजन टप्पा म्हणजे काय?www.marathihelp.com

राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी केवळ बाजारयंत्रणेवर विसंबून न राहता विशिष्ट उद्दिष्टे ठरवून ती गाठण्यासाठी इष्ट त्या आर्थिक धोरणांचा आराखडा तयार करावयाचा व त्या आराखड्यानुसार विकास साधण्याचा प्रयत्न करावयाचा, याला 'नियोजन' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:07 ( 1 year ago) 5 Answer 37772 +22