नेतृत्व आणि व्यवस्थापन म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यवस्थापन हे प्रामुख्याने प्रक्रिया, कृती यांच्याशी संबंधित असते. तर नेतृत्व हे प्रामुख्याने वर्तन यांच्याशी संबंधित असते. स्वजीवनात व करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी मात्र या दोन्हीतील सांगड घालून पुढे जायला हवे. रमेशच्या या बोलण्याने सुरेश अधिकच उद्दीपित झाला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:39 ( 1 year ago) 5 Answer 83789 +22