पंचायत समिती कार्यकाल किती वर्षाचा असतो?www.marathihelp.com

पंचायत समितीच्या कार्यकाल 'पाच' वर्षांचा आहे व ती बरखास्त करण्याचा अधिकार 'राज्यशासनास' आहे. त्या नंतर 'सहा' महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 13:35 ( 1 year ago) 5 Answer 7818 +22