पत्रव्यवहार पत्र म्हणजे काय?www.marathihelp.com

औपचारिक कामासंबंधात विशिष्ठ व्यक्तींशी, संस्थांशी किंवा शासकीय कार्यालयांशी लेखी स्वरूपात साधलेला संवाद म्हणजे औपचारिक पत्रव्यवहार होय. औपचारिक पत्राचे पुन्हा काही प्रकार पडतात. २) अनौपचारिक पत्र : अनौपचारिक पत्र हे मित्र, नातेसंबंधी, कुटुंबातील सदस्य व इतर नात्यातील ओळखीच्या लोकांना लिहिले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:13 ( 1 year ago) 5 Answer 27212 +22