पर्यटक कोणाला म्हणतात?www.marathihelp.com

मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. जागतिक पर्यटन संस्था (World Tourism Organization) ही 'जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाऊन सलग १ वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम वा इतर कारणांसाठी रहातात ते' अशी पर्यटकांची व्याख्या करते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:10 ( 1 year ago) 5 Answer 31165 +22