पर्यटनाचा पर्यावरणावर कसा सकारात्मक परिणाम होतो?www.marathihelp.com

प्रदूषणमुक्त व आल्हाददायक वातावरण व जोडीला निसर्गसौंदर्य असल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, म्हणूनच स्थानिक पर्यटनात पर्यटक जवळच्या शांत निसर्ग संपन्न व सौंदर्याने नटलेल्या परिसरात हवापालटासाठी जातात.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 12:11 ( 1 year ago) 5 Answer 27125 +22