पर्यावरण संतुलनावर प्रदूषणाचा काय परिणाम होतो?www.marathihelp.com

पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमानवाढ, उष्माघात, त्वचेचा कर्करोग या सारखे धोके निर्माण होतात. पाणी प्रदूषण:अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण, कारखान्याचे रसायने मिसळेले पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडले जाते.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 14:09 ( 1 year ago) 5 Answer 49299 +22