पुणे क्षेत्रफळात मुंबईपेक्षा मोठे आहे का?www.marathihelp.com

दरम्यान, मुंबई महापालिकेची सध्याची हद्द ४५० चौरस किलोमीटर इतकी आहे. आता पुणे महापालिकेची हद्द ५१८ चौरस किलोमीटर झाल्याने क्षेत्रफळानुसार पुणे शहर राज्यातील सर्वात मोठे शहर झाले आहे.

solved 5
भौगोलिक Wednesday 15th Mar 2023 : 16:42 ( 1 year ago) 5 Answer 53559 +22