पुण्यातील शिवाजी महाराजांच्या जागेचे नाव काय आहे?www.marathihelp.com

लालमहाल हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राहण्याचे ठिकाण होते. शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई माधवराव पेशव्यांचे राहण्याचे ठिकाण होते तर विश्रामबागवाडा हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे शनवारवाडा बांधण्यापूर्वीचे निवासस्थान होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:13 ( 1 year ago) 5 Answer 73215 +22