पूर्वीच्या काळी व सध्याच्या काळी लिहिण्यासाठी कोण कोणत्या साधनांचा वापर केला जात होता?www.marathihelp.com

सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांच्या साली, भूर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जात असे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:15 ( 1 year ago) 5 Answer 120238 +22