पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र रेषा काय आहेत?www.marathihelp.com

अशा प्रकारे असते कि, जसे एखादे कांब-चुंबक(बार मॅग्नेट) त्या कोनावर पृथ्वीच्या केंद्रात ठेवलेले आहे. उत्तर भू-चुंबकीय ध्रुव, जो उत्तरी गोलार्धात ग्रीनलॅंड येथे स्थित आहे, तो खरेतर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा दक्षिणी ध्रुव आहे, आणि दक्षिणी भू-चुंबकीय ध्रुव हा त्याचा उत्तरी ध्रुव आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 79270 +22