पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्र कोणता आहे?www.marathihelp.com

प्रशांत महासागराचे एकूण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) इतकी खोली असलेला मेरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:28 ( 1 year ago) 5 Answer 44832 +22