प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहे?www.marathihelp.com

उपक्रमांना फ्रॅन्सिस पार्कर याने आरंभ केला. पण अनुभवनिष्ठ व कृतियुक्त शिक्षणाला चालना दिली ती जॉन ड्यूई यांनी. ... सामुदायिक जीवनातून व सप्रयोजन-कृतीतून मिळणारा अनुभव म्हणजे शिक्षण, या विचारातूनच किलपॅट्रिक यांची योजना-पद्धती वा प्रकल्प-पद्धती निर्माण झाली.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 4867 +22