प्रकल्पाचे प्रकार किती आहेत?www.marathihelp.com

प्रकल्पाचा प्रकार – निवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा – सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प. 3.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:14 ( 1 year ago) 5 Answer 70808 +22