प्रकाशाचे विखुरणे म्हणजे काय?www.marathihelp.com

विकिरण: विकिरण म्हणजे 'विखुरणे' किंवा वेगवेगळे होणे. प्रकाशकिरण हा अनेक रंगाचा बनलेला असतो. तर विकिरण म्हणजे किरणातील घटक वेगळे होणे किंवा विखुरणे, पसरणे असे आपण म्हणू शकतो. प्रकाशकिरण हे स्थायू, द्रव, वायू यांच्या सूक्ष्मकणांवर आदळले की प्रकाशकिरणातील घटक वेगळे होतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 74909 +22