प्रच्छन्न बेरोजगारी वर्ग 10 म्हणजे काय?www.marathihelp.com

आवश्यक असणाऱ्या कामगार संख्येपेक्षा जास्त कामगार जर एखाद्या कामात गुंतलेले असतील तर या अतिरिक्त कामगारांना बेरोजगार म्हणता येईल. अशी बेरोजगारी म्हणजे अदृश्य किंवा प्रच्छन्न बेरोजगारी होय.

solved 5
रोज़गार Saturday 18th Mar 2023 : 13:02 ( 1 year ago) 5 Answer 100318 +22