प्रदूषणाचे नैसर्गिक स्रोत कोणते आहेत?www.marathihelp.com

वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे, औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:30 ( 1 year ago) 5 Answer 36016 +22