प्रस्तावना हा संविधानाचा भाग नाही असे कोणत्या प्रकरणात घोषित करण्यात आले?www.marathihelp.com

बेरुबारी प्रकरणात (1960) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले की प्रस्तावना हा भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग नाही.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 76580 +22