फळ पिके म्हणजे काय?www.marathihelp.com

फळबाग शेती
या प्रकारच्या शेतीत विविध प्रकारची फळे ही प्रमुख उत्पादनाची बाब असते. कोकणातील हवामान आणि पर्जन्यमान आंबा, नारळ, काजू, सुपारी इ. फळ पिकांना पोषक असते; तर महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी फळ पिके घेतली जातात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:10 ( 1 year ago) 5 Answer 108933 +22