फिलीपिन्समध्ये शेतीची सुरुवात कशी झाली?www.marathihelp.com

शेती संकल्पना ही प्राणी- पक्ष्यांच्या खाण्याच्या सवयींच्या निरीक्षणातून आलीय. काहीतरी मातीआड केले की काहीतरी उगवते, जे आपण खाऊ शकतो, हा निसर्गनियम मानवाने बरोबर हेरला आणि शेतीला सुरवात झाली. आतापर्यंतचा शेतीचा प्रवास हा असाच संक्रमणातून होत आलाय. शेतीमधील सकारात्मक बदलाला कारणीभूत आहे ते शेतीमधील निरीक्षण.

solved 5
कृषि Monday 20th Mar 2023 : 15:18 ( 1 year ago) 5 Answer 115806 +22