बँकेत विलीनीकरण म्हणजे काय?www.marathihelp.com

विलीनीकरण होत असलेल्या बँकेचे ग्राहक हे, ज्या बँकेत ती बँक विलीन होत आहे त्या बँकेचे ग्राहक समजले जातील. सुरुवातीच्या कालखंडामध्ये सर्व शाखा पूर्वीप्रमाणेच काम करतील. बँकेचे जे सर्वसामान्य ग्राहक असतात, त्यांचे बँकेच्या कर्मचारी वर्गाशी एकप्रकारचे नाते जुळलेले असते.

solved 5
बैंकिंग Wednesday 15th Mar 2023 : 10:03 ( 1 year ago) 5 Answer 41917 +22