बंगाल हा भारताचा भाग आहे का?www.marathihelp.com

भारतीय उपखंडाच्या ईशान्य भागातील बंगाल हा प्रदेश सध्या बांगलादेश व भारताच्या पश्चिम बंगाल राज्यांत विभागला गेला आहे तसेच याचे काही भाग बिहार, आसाम, त्रिपुरा आणि ओडिशा राज्यांतही आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:29 ( 1 year ago) 5 Answer 71495 +22