बाबराच्या काळातील सर्वात प्रसिद्ध चित्रकार कोण होता?www.marathihelp.com

भारताचा पहिला मोगल बादशहा बाबर व नंतरचा हुमायून यांनी भारतात येताना आपल्याबरोबर काही चांगले पर्शियन चित्रकार आणले होते. त्यात मीर सईद अली व अब्दुस् समद ख्वाजा हे श्रेष्ठ पर्शियन चित्रकार होते. बाबर हा रसिक व कलाप्रेमी होता.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:37 ( 1 year ago) 5 Answer 132395 +22