बौद्धिक विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

बौद्धिक सामर्थ्य हे माणसाचे प्रमुख सामर्थ्य व वैशिष्ट्य आहे. या वयात ते वाढल्याने त्याचा उपयोग त्याला स्वतःला व समाजाला उपयोगी शिक्षण घेणे, स्वतःचा स्वतंत्र पण समाजाभिमुख विचार करणे, नवीन कल्पना करणे व नवनिर्मिती इत्यादींसाठी होतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:25 ( 1 year ago) 5 Answer 78270 +22