ब्राझीलची लोकसंख्या आणि भौगोलिक आकार किती आहे?www.marathihelp.com

क्षेत्रफळ ८५,११,९६५ चौ. किमी. लोकसंख्या ११,९०,९८,९९२ (१९८०). ब्राझीलच्या उत्तरेस फ्रेंच गियाना, सुरिनामा, गुयाना, व्हेनेझुएला वायव्येस कोलंबिया पश्चिमेस पेरू, बोलिव्हिया नैर्ऋत्येस पॅराग्वाय, अर्जेंटिना व दक्षिणेस यूरग्वाय हे देश येतात.

solved 5
भौगोलिक Monday 20th Mar 2023 : 14:30 ( 1 year ago) 5 Answer 114440 +22