भागीदारी फर्ममध्ये कंपनी भागीदार असू शकते का?www.marathihelp.com

भागीदारी आणि कंपनी यांच्यात फरक
भागीदारी कंपनीच्या सदस्यांना भागीदार म्हणतात तर कंपनीच्या सदस्यांना भागधारक म्हणतात. भागीदारी व्यवसायाचे संचालन भारतीय भागीदारी अधिनियम द्वारे केले जाते, तर कंपनीचा व्यवसाय भारतीय कंपन्या अधिनियम, द्वारे निश्चित केला जातो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 97586 +22