भारताकडे विमानवाहू युद्धनौका आहे का?www.marathihelp.com

भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी युद्धनौका आहे. भारताची पहिली, विमानवाहू युद्धनौका, विक्रांतच्या स्मरणार्थ, ह्या नव्या युद्धनौकेचे नावही विक्रांत ठेवण्यात आले आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:31 ( 1 year ago) 5 Answer 88283 +22