भारताची भू सीमा किती देशांना भिडलेली आहे?www.marathihelp.com

भारताची भू सीमा किती देशांना भिडलेली आहे?
भारताची भूसीमा : १५,२०० कि.मी. 
भारताची भूसीमा पुढील सात राष्ट्रांना भिडलेली आहे :

१) बांग्ला देश (सर्वाधिक) 
२) चीन 
३) पाकिस्तान 
४) नेपाळ 
५) म्यानमार 
६) भूतान 
७) अफगाणिस्तान (सर्वात कमी) 


भारतातील एकूण १७ राज्यांची सीमा शेजारील ७ राष्ट्रांशी लागून आहे : १) गुजरात, २) राजस्थान, ३) पंजाब, ४) जम्मू-काश्मीर, ५) हिमाचल प्रदेश, ६) उत्तराखंड, ७) उत्तर प्रदेश, ८) बिहार, ९) सिक्कीम, १०) पं. बंगाल, ११) अरुणाचल प्रदेश, १२) नागालँड, १३) मणिपूर, १४) मिझोराम, १५) त्रिपूरा, १६) मेघालय, १७) आसाम. 
यापैकी १० राज्यांची सीमा प्रत्येकी केवळ १ देशास लागून आहे.


भारतातील राज्यांना लागून असणाऱ्या शेजारील देशांच्या सीमा

१. जम्मू-काश्मीर (३ देशांना) - पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान
२. अरुणाचल प्रदेश (३ देशांना) - भूटान, चीन, म्यानमार
३. सिक्कीम (३ देशांना) - चीन, नेपाळ, भूटान
४. प. बंगाल (३ देशांना) - नेपाळ, भूटान, बांगलादेश
५. मिझोराम (२ देशांना) - म्यानमार, बांगलादेश
६. आसाम (२ देशांना) - भूटान, बांगलादेश

शेजारी देशांशी सर्वाधिक सीमा असणारी भारतातील राज्ये

१. बांग्लादेश - प. बंगाल (२२१७ किमी लांबी) 
२. चीन - जम्मू-काश्मीर (१९५४ किमी लांबी) 
३. पाकिस्तान - जम्मू-काश्मीर (१२२२ किमी लांबी) 
४. नेपाळ - उत्तर प्रदेश (६५१ किमी लांबी) 
५. म्यानमार - अरुणाचल प्रदेश (५२० किमी लांबी) 
६. भूतान - आसाम (२६७ किमी लांबी)
७. अफगाणिस्तान - जम्मू-काश्मीर (१०६ किमी लांबी) 

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:46 ( 1 year ago) 5 Answer 6249 +22