भारताची वित्तीय तूट किती आहे?www.marathihelp.com

भांडवली खर्च आणि वित्तीय तूट यांचे गुणोत्तर
वित्तीय तूट (कॅपेक्स-एफडी) आणि भांडवली खर्च याचे गुणोत्तर बीई 2023-24 मध्ये 56.0 टक्के राहील, असा अंदाज आहे. आरई 2022-23 मध्ये ते 41.5 टक्के आणि आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ते 37.4 टक्के इतके होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:19 ( 1 year ago) 5 Answer 35566 +22