भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन तुम्ही कसा साजरा केला?www.marathihelp.com

भारतातील 'या' मंदिरांमध्ये साजरा केला जातो 'स्वातंत्र्य दिन' देशभरात यंदा ७५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विविध ठिकाणी हर घर तिरंगा या मोहिमेनुासर सर्वत्र तिरंगा फडकवण्यात आला आहे. या दिवशी ऑफिसेस, शाळा आणि इतर कार्यालयात देखील तिरंगा फडकवण्यात येतो

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:31 ( 1 year ago) 5 Answer 103529 +22