भारतात किती महासागर आहेत?www.marathihelp.com

पृथ्वीच्या पाठीवर ५ महासागर आहेत. ह्या महासागरांनी पृथ्वीवरील ७१% पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादींमध्ये विभागला आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 46515 +22