भारतात पहिल्यांदा सहकारी संस्था कायदा कधी मंजूर झाला?www.marathihelp.com

भारतात १९०४ मध्ये पहिला सहकारी पतपुरवठा संस्था कायदा संमत केला गेला. या कायद्यामुळे भारतात सहकारी चळवळीची वाटचाल सुरू झाली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:52 ( 1 year ago) 5 Answer 45678 +22