भारतात महानगरपालिका कोणी स्थापन केली?www.marathihelp.com

महानगरपालिका : प्रशासकीय गरज आणि मर्यादित अर्थपुरवठा ह्यांमुळे ब्रिटिश राज्यकर्त्यानी नागरी विभागात स्थानिक शासनसंस्थेची निर्मिती केली. इंग्लंडमधील बरो या संस्थेच्या धर्तीवर १७९३ च्या चार्टर कायद्यानुसार मद्रास, कलकत्ता आणि मुंबई ह्या शहरांसाठी प्रथम स्थानिक शासनसंस्था स्थापन करण्यात आल्या.

solved 5
राजनीतिक Monday 20th Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 113677 +22