भारतातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येसाठी ओडिशाचा क्रमांक किती आहे?www.marathihelp.com

लोकसंख्या आणि प्रदेशिक विभागणी : १९६१ सालाच्या जनगणनेप्रमाणे भारतातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या २,९८,४६,३०० म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ६·८ टक्के आहे. या जमातींपैकी जवळजवळ निम्म्या जमाती मध्य प्रदेश (६६,७८,४१०), ओरिसा (४२,२३,७५७) आणि बिहार (४२,०४,७७०) या राज्यांत मिळून आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:12 ( 1 year ago) 5 Answer 35258 +22