भारतातील जिल्हा परिषद म्हणजे काय?www.marathihelp.com

जिल्हापातळीवर ग्रामीण जनतेला नागरी सुखसोयी पुरविणारी आणि विकास कार्यक्रमांत भाग घेणारी महाराष्ट्रातील एक अधिकृत व महlत्त्वपूर्ण संस्था. ८० वर्षे चालत आलेल्या प्रयोगाची परिणती दर्शविणारी ही संस्था आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:18 ( 1 year ago) 5 Answer 107131 +22