भारतातील नवीन कृषी धोरण म्हणजे काय?www.marathihelp.com

कंत्राटी शेतीद्वारे खाजगी क्षेत्राचा मोठा सहभाग. शेतकऱ्यांना किंमतीचे संरक्षण. राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू करणार. देशभरातील कृषी मालाच्या वाहतुकीवरील निर्बंध हटवणे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:28 ( 1 year ago) 5 Answer 78424 +22