भारतातील प्रादेशिक बँकाची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

2 ऑक्टोबर 1975 ला पाच प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँक या दोन प्रादेशिक ग्रामीण बॅंका कार्यरत आहेत.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 16:03 ( 1 year ago) 5 Answer 8351 +22